¡Sorpréndeme!

Devmanus Serial Cast Pratiksha Jadhav | ‘देवमाणूस’ फेम प्रतीक्षा जाधवला सतावतोय हा प्रश्न

2021-08-24 1 Dailymotion

‘देवमाणूस’ मालिकेतील अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिने या मालिकेत मंजुळाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली. तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. देवमाणूस मालिकेनंतर तिचे फॅन फॉलोईंगही बरेच वाढले आहे. तिच्या या भूमिकेचे बरेच कौतुकही झाले. आता प्रतीक्षाला एक प्रश्न पडला. तिने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केला आहे. खरंतर हा रिल विनोदी आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #PratikshaJadhav #Devmanus
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber